एकाच घरात २२ नाग आढळले | 22 Snakes Were Found In The Same House | Uttamsara Village | Amravati News

2021-09-13 1

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावात हा प्रकार घडलाय. मंगेश सायंके हे कुटुंबासमावेत काही दिवसासाठी बाहेर गावी गेले होते. गावावरून परत येताच त्यांना घराच्या दाराजवळ सापाची लहानशी कात दिसली. रात्रीच्या वेळेस झोपण्याकरिता अंथरून टाकताच त्यातुन सापाचे पिल्लू बाहेर आले. अंथरुणात साप बघताच मंदा सायंके यांनी आरडाओरडा करत मुलांना सोबत घेत सर्वजण घराबाहेर आले. एक पिल्लू बघून सर्वजण घाबरले, मात्र त्यांना माहिती नव्हतं की, सापाचं एक टोळकंच तिथे आहे. ( Ashwin VO )

#Lokmat #UttamsaraVillage #AmravatiNews #Snakes
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange